कोरोना या महामारीमुळे अनेक लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. त्यामुळे या लघुउद्योजकांना भेडसवणाऱ्या अडीअडचणी संदर्भात मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अग्रीकल्चर संघटनेच्या पदाधिकाऱ्या -सोबत उद्योग राज्यमंत्री मा.ना.आदिती तटकरे यांची भेट घेऊन लघुउद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.