कौटुंबिक माहिती व वाटचाल

सन 2008 पासून मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतोय. मराठवाड्यातील पदवीधर बंधू-भगिनींनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती मी यशस्वीपणे पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलोय. मागील 12 वर्षांपासून आमदार असलो तरी माझा आतापर्यंतचा प्रवास, कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवणे मला गरजेचे वाटते… माझे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या सरस्वती भुवन […]

Read More ⇾