इंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती

इंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती

• प्रोबेशनरी ऑफिसर (PO) [PGDBF]
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
परीक्षा आणि प्रवेशपत्र –
पूर्व परीक्षा प्रवेशपत्र – २४ सप्टेंबर २०१८
पूर्व परीक्षा – ६ ऑक्टोबर २०१८
मुख्य परीक्षा प्रवेशपत्र – २२ ऑक्टोबर २०१८
मुख्य परीक्षा – ४ नोव्हेंबर २०१८
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१८
अधिक माहितीसाठी – https://goo.gl/yuwLmi
ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/HL27Ay

Leave a comment