शेती उद्योगातील संधी

आपला देश मुळातच कृषिप्रधान आहे. मराठवाडा काय, महाराष्ट्र काय आणि संपूर्ण भारत काय, जवळपास ७०% जणांना कृषि क्षेत्रातूनच जगण्यासाठी संजीवनी मिळते आहे. शेती भारताच्या आर्थिक विकासामध्ये सर्वात जास्त म्हणजे १८.% योगदान करते. RABO बँकेच्या अहवाला नुसार शेती क्षेत्रात ३०% हून अधिक वाढ झाली आहे. आधुनिक शेती कशी करावी, शेतमालाला कोणकोणती बाजारपेठ उपलब्ध आहे, पिकांची उत्पादकता कशी वाढवावी, नैसर्गिक संकटाच्या वेळी कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी, शेतकर्‍यांना शासनाकडून कोणकोणत्या सवलती मिळतात, शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन शिबिरे कशी होतात इत्यादिसंबंधीची माहिती या वेबसाईटवर दिलेली आहे.

शेती साठी अनुकूल असलेले वातावरण व शेतीवर आधारित अर्थ व्यवस्था ह्या मुळे शेती ला केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक प्राधान्य प्राप्त झाले आहे भारत हा नारळ, आंबा, केळी, काजू, हळद व अनेक इतर पिकांसाठी जगातील आघाडीचा देश आहे.

भारत सरकार ची Agriculture & Processed Food Export Development (APEDA) हि शेती शेती व्यापाराला प्रोत्साहन देणारी संस्था कार्यरत आहे. तसेच EXIM बँक आयात निर्यात करण्यासाठी साहाय्य पुरवीत असते. भारतात सध्या ६० नवीन ची घोषणा झाली आहे. हे सर्व असून हि निव्वळ असाक्षारता, योजनाची माहिती नसणे, योग्य व्यवस्थापन नसणे या कारणांमुळे उत्पादनात प्रचंड घट होत आहे.

अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या संकेत स्थळावर क्लिक करू शकता.

www.agricoop.nic.in

Indian Governments Agricultural Portal

Department of Rural Development

List of all important agricultural websites in India

www.nabard.org

Agricultural market website

Maharashtra Government Agriculture Department

शेतीशी निगडित व इतर काही स्कीम्स.

Schemes of National Resource Management

Micro Management of Agriculture Schemes

Technology Mission for Oil Seeds, Pulses & Maize

Technology Mission on Horticulture

Technology Mission on Cotton

National Food Security Mission

Watershed Bamboo Mission

Farm Training & Testing Institutes

Central Seed Certification Board

Protection of Plant varieties & Farmer’s Rights legislation

Fertilizer Quality Control

Kisan Call Center

Integrated Nutrient Management

National Project on Organic Farming

Gramin Bhandaran Yojana

National Project on Management of Soil Health & Fertility

Trade Related aspects of Intellectual Property Rights

Small Farmers Agriculture Consortium

शेतीशी निगडित असलेले काही उद्योग खालीलप्रमाणे.

 • हॅचरी
 • कुक्कुट पालन
 • शेळीपालन
 • गांडूळ खत
 • इमू फार्मिंग
 • फुल शेती
 • धान्याची प्रतवारी करणे
 • फळांचा मुरब्बा
 • शुगर ग्लोबुल्स
 • वनौषधी वनस्पती लागवड
 • टाकाऊ शेतमालाचा उपयोग
 • ग्रामीण गोदाम योजना