राष्ट्रीय प्रीमिअर बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडण्यासाठी औरंगाबादेत प्रथमच ४९ वी राष्ट्रीय प्रीमिअर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा (राष्ट्रीय ‘) दि. ९ ते २१ ऑक्टोबर २०११ या काळात औरंगाबाद येथील MIT मध्ये आयोजित करण्यात आली.