प्रतिक्रिया – रिजवाना हमीद शेख

माझे शिक्षण बीई इंजीनियरिंग पूर्ण झाले आहे. प्राथमिक शिक्षण लोहारा येथे पूर्ण झाले.  10वी मध्ये चांगले गुण मिळाल्याने माझा नंबर यवतमाळ येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनमध्ये लागला होता. तिथे माझा डिप्लोमा पूर्ण झाला व नंतर माझे लग्न झाले. शिक्षणामध्ये एक वर्षाचा गॅप पडला होता. पुढील शिक्षण घेण्याचा विचार आम्ही केला परंतु पदरी एक मूल घेऊन […]

Read More ⇾

प्रतिक्रिया – पूजा राजपूत

मी औरंगाबाद येथे किरायाने खोली करून एमपीएससी पोलीस भरतीची तयारी करत होते. मात्र कोविड-19 या विषाणूमुळे संपूर्ण भारतात केंद्र सरकारने 23 मार्चपासून टाळे बंदी लागू केली. आणि आम्ही तयारी करणारे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी औरंगाबाद येथे अडकून पडलो. या अचानक टाळेबंदीमुळे रूमच्या बाहेरसुद्धा पडता येत नव्हते. जवळच्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा संपला होता. पैशांसह सर्वच गोष्टींची अडचण भासत […]

Read More ⇾

प्रतिक्रिया – पल्लवी सखाराम कदम

आदरणीय सतीशभाऊ चव्हाण, आपणांस साष्टांग नमस्कार.. लोकांना देव भेटला की नाही, मला माहीत नाही, परंतु मला देवाचे दर्शन झाले आहे, आणि माझा देव तुम्ही आहात. हो भाऊ, आपणच माझे दैवत आहात! मी इयत्ता सातवीत शिक्षण घेत असताना माझे वर्गशिक्षक श्री. संजय पांढरे सरांनी मला शिक्षणासाठी दत्तक घेतले. कारण, माझ्या आईवडिलांना ऊसतोड मजूरी करण्यासाठी दरवर्षी सहा […]

Read More ⇾

प्रतिक्रिया – पैलवान अक्षय सखाराम शिंदे

माझे वडील श्री. सखाराम शिंदे हे वनश्री पुरस्काराने सन्मानित आहेत. माझे वडिल डाळिंबाची शेती करायचे. मात्र तेल्या रोग आल्यामुळे डाळिंबाची शेती बुडाली व माझे कुटुंब कर्जबाजारी झाले. त्यानंतर मोसंबीची बाग लावली, नर्सरी केली. मात्र 2012 मध्ये दुष्काळ पडला व रोपांची विक्री घटल्याने आम्ही आर्थिक संकटात सापडलो. तेंव्हा मी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, कात्रज, पुणे येथे […]

Read More ⇾