राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्यावतीने दहा हजार ‘फेस शिल्ड’चे मोफत वाटप

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्यावतीने औरंगाबाद जिल्ह्यात विविध शासकीय रूग्णालय, खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांना जवळपास दहा हजार ‘फेस शिल्ड’चे मोफत वाटप करण्यात आले. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रूग्णालयात ‘फेस शिल्ड’वाटप प्रसंगी अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, डॉ.अरविंद गायकवाड, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉ.धर्यशील पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे […]

Read More ⇾

‘क्वारंटाईन सेंटर’ व ‘कोविड सेंटर‘जागेसह तेथे राहणाऱ्या रूग्णांना मोफत चहा-बिस्कीट, नास्ता, जेवण सुविधा दिली

औरंगाबाद शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयातील मुलांचे व मुलींचे वसतिगृह महानगरपालिकेला एप्रिल ते जून 2020 या कालावधीत ‘क्वारंटाईन सेंटर’ म्हणून वापरण्यास दिले. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी मुलींच्या वसतिगृहात 116 बेडची तर मुलांच्या वसतिगृहात 206 बेडची व्यवस्था करून देण्यात आली. मंडळाच्या लोहारा जि.उस्मानाबाद येथील भानुदासराव चव्हाण […]

Read More ⇾

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने रु. 1 कोटी 2 लाखांचा निधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड 19’ व, ‘पंतप्रधान सहायत्ता निधी’साठी रु 1 कोटी 2 लाखांचा निधी देण्यात आला. मुख्यमंत्री सहायता निधीचा रु.51 लाखांचा धनादेश औरंगाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.उदय चौधरी तर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तर ‘पीएम केयर्स फंड’ साठी देण्यात आलेला रू. 51 लाखांच्या निधीचे पत्र विभागीय आयुक्त श्री.सुनील केंद्रेकर यांच्याकडे […]

Read More ⇾

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी 10.48 लाखाचा आमदार निधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मी 10.48 लाखाचा आमदार निधी दिला. या निधीतून कोरोना बाधितांवर उपचार व्हावेत यासाठी याठिकाणी सहा मल्टी पॅरा मॉनिटर व चार ईसीजी मशिन माझ्या निधीतून देण्यात आल्या. सदरील यंत्रसामुग्री याठिकाणी उपलब्ध झाल्याने कोरोना बाधित रूग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात येत आहेत.

Read More ⇾

औरंगाबाद येथील घाटीस वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी रू.9.35 लाखाचा आमदार निधी

औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास (घाटी) वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मी रू.9.35 लाखाचा आमदार निधी दिला. याठिकाणी मल्टी पॅरा मॉनिटर, डिजिटल बी.पी.ऑपरेटर, डिजिटल प्लस्कोमिटर, बेबी ट्रॉली, ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर, रेडीयंट वार्मर, पल्स ऑक्सीमीटर, सिरींग पंप, फोटो थेरपी, पोर्टेबल सक्शन, इन्फ्रा रेड थर्मामीटर, डिजिटल इन्फांट वेविंग स्केल, सेल्फ इन्फ्लेटिंग बॅग, लायरनगोस्कोप, ऑक्सिजन हूड आदी […]

Read More ⇾

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सॅनिटायझर’चा मोफत पुरवठा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ‘सॅनिटायझर’चा तुटवडा जाणवत होता. ही बाब लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार श्री.रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्यावतीने ‘सॅनिटायझर’ची निर्मिती करण्यात येत आहे. 7 मार्च 2020 रोजी बारामती अॅग्रोच्यावतीने औरंगाबाद येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाला 400 लिटर तर पोलिस अधीक्षक कार्यालयास 100 लिटर ‘सॅनिटायझर’ मोफत देण्यात आले. मी स्वत: हे सॅनिटायझर औरंगााबद […]

Read More ⇾

एक लाख कुटुबांना ‘आर्सेनिक अल्बम-30’ होमिओपॅथी औषधीचे मोफत वाटप

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात एक लाख कुटुबांना ‘आर्सेनिक अल्बम-30’ होमिओपॅथी औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. ‘आर्सेनिक अल्बम-30’ या होमिओपॅथी औषधीला केंद्रीय आयुष मंत्रालयाने मान्यता दिली असून ही औषधी घेतल्यानंतर व्यक्तीवर कुठलाही साईड ईफेक्टस् होत नाही. उलट नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास निश्चित मदत होते. औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना […]

Read More ⇾

कोरोना काळात संकटात सापडलेल्या चार हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना बाजरी बियाणे मोफत वाटप

कोरोना काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद जिल्ह्यातील चार हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना बाजरी बियाणे मोफत वाटप करण्यात आले. यासाठी जिल्ह्यातील ज्या भागात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते अशा गावांची निवड करून त्याठिकाणी असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी दीड किलो बाजरी बियाणे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये औरंगाबाद […]

Read More ⇾

कोरोना संकटात गोरगरीब व गरजू दहा हजार कुटुंबांना ‘किराणा कीट’चे वाटप

कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू अशा दहा हजार कुटुंबांना ‘किराणा कीट’चे वाटप करण्यात आले. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी ‘लॉकडाऊन’ वाढवला. त्यामुळे हातावर पोट असणार्या गोरगरीब नागरिकांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या संकटाच्या काळात अशा नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून औरंगाबाद शहरासह विविध तालुक्यातील […]

Read More ⇾

लॉकडाऊन’मध्ये दोन महिने 1200 विद्यार्थी व एक हजार नागरिकांना मोफत भोजन

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने 22 मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेतला. मात्र या ‘लॉकडाऊन’च्या काळात औरंगाबाद शहरातील विद्यार्थी तसेच गोरगरीब गरजू नागरिकांची उपासमार व गैरसोय होऊ नये यासाठी अशा विद्यार्थी व नागरिकांसाठी मी दोन महिने भोजनाची व्यवस्था केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर तसेच औरंगपुरा भागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी ‘लॉकडाऊन’मुळे […]

Read More ⇾