शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता तात्पुरत्या नियुक्त्या न करण्याबाबतचा शासन निर्णयास स्थगिती

शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने 6 मार्च 2018 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता पदावर 360/120 दिवसांकरिता तात्पुरत्या नियुक्त्या न करण्याबाबतचा शासन निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 450 सहायक प्राध्यापक पदावर तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असणार्या डॉक्टरांच्या नौकर्या संपुष्टात येणार होत्या. तसेच या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय महाविद्यालय शिक्षण व रूग्णालयातील रूग्ण सेवा […]

Read More ⇾

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कोरोना संशयित रूग्णांचे स्वॅब घेण्यासाठी टेस्टिंग लॅब कार्यान्वित

कोरोना व्हायरसने घातलेल्या विध्वंसक धुमाकुळीच्या पार्श्वभूमीवर विषाणुविषयक संशोधन व निदान करणारे नॅशनल व्हायरॉलॉजी सेंटर मराठवाड्यात नव्हते. संशयित रूग्णांचे स्वॅबचे नमुने पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी कार्यान्वित असलेल्या व्हायरॉलॉजी सेंटरवरून तपासून आणावे लागत असे. कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे, मुंबई, नागपूरच्या धर्तीवर मराठवाड्यात देखील हे सेंटर त्वरित सुरू करावे अशी मागणी मी 18 मार्च […]

Read More ⇾

औरंगाबाद घाटीतील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी लागला

औरंगाबाद शहरातील शासकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल 2020 या महिन्यांचे वेतन शासनाकडे थकीत होते. याठिकाणी कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याने घाटीतील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थश्रेणी कर्मचारी आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून उत्स्फूर्तपणे काम करून रूग्णांची योग्य ती काळजी घेत होते. मात्र वेळेवर पगार न झाल्याने त्यांच्या समोर […]

Read More ⇾

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी व ग्रामीण भागात मिळून जवळपास 72 हजार आशा स्वयंसेविका व सुमारे 3500 पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकट काळात राज्यात डॉक्टर, पोलिसांप्रमाणेच आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक देखील आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. त्यामुळे त्यांना मिळणार्या मोबदल्यात वाढ करावी अशी मागणी 24 जुलै 2020 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा […]

Read More ⇾

बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टरांच्या मानधनात वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून रूग्णांना आवश्यक ती सेवा देणाऱ्या बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टरांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी मी 23 मे 2020 रोजी मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना. राजेशजी टोपे यांच्याकडे केली होती. राज्य शासनाने देखील माझ्या मागणीची तात्काळ दखल घेत 29 मे 2020 रोजी शासन निर्णयाव्दारे बंधपत्रित डॉक्टरांच्या […]

Read More ⇾

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपयांची वाढ

राज्यातील शासकीय रूग्णालयात काम करणारे निवासी डॉक्टर सुध्दा कोरोनाशी लढा देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. अनेक ठिकाणी या डॉक्टरांना ‘डबल ड्युटी’ करावी लागत आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय रूग्णालयात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना विद्यावेतन वाढवून द्यावे, अशी मागणी मी 9 जुलै 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार व वैद्यकीय […]

Read More ⇾

वैद्यकीय प्रवेशासाठीचा 70:30 फॉर्म्युला रद्द.. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर..

राज्यात वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी गुणवत्ता असूनही मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना 70:30 या फॉर्म्युल्यानुसार प्रादेशिक आरक्षणाला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा वैद्यकीय प्रवेशाचा 70:30 हा फॉर्म्युला त्वरित रद्द करावा अशी आग्रही मागणी मी शासनस्तरावर वेळोवेळी करत आलो. यासंदर्भात 2 जुलै 2019 रोजी लक्षवेधी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. संबंधित मंत्री महोदय, संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका […]

Read More ⇾