औरंगाबाद येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहत – माहिती तंत्रज्ञान (आयटी)

औरंगाबाद येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमधील लघुउद्योजकांनी माझी भेट घेवून त्यांना भेडसावणार्या अडीअडचणी माझ्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन मी 19 जुलै 2018 रोजी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. लघुउद्योजकांच्या शिष्टमंडळासह उद्योगमंत्री मा.ना.सुभाषजी देसाई यांच्या दालनात 14 मे 2018 रोजी बैठकही झाली. यासंदर्भात […]

Read More ⇾

मराठवाड्यातील लघुउद्योजकांचा प्रलंबित प्रश्न..

मराठवाड्यातील लघुउद्योजकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात मी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत आलो आहे. लघुउद्योजकांच्या प्रश्नांसदर्भात 27 मार्च 2015 रोजी मी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. शेंद्रा व वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये लघुउद्योजकांना भूखंड उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणीही मी सभागृहात केली होती.

Read More ⇾

स्थलांतरित उद्योगांना औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीत (ऑरिक) आणण्यासाठी पुढाकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनधील इतर देशातील अनेक उद्योग कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या स्थलांतरित उद्योगांना औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीत (ऑरिक) आणण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी मी 26 एप्रिल 2020 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, उद्योग मंत्री मा.ना.सुभाषजी देसाई यांच्याकडे केली होती. चीनमधून स्थलांतरित होणार्या उद्योग कंपन्या औरंगाबाद […]

Read More ⇾

लघुउद्योजकांचे प्रश्न मार्गी लावले

कोरोना या महामारीमुळे अनेक लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. त्यामुळे या लघुउद्योजकांना भेडसवणाऱ्या अडीअडचणी संदर्भात मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अग्रीकल्चर संघटनेच्या पदाधिकाऱ्या -सोबत उद्योग राज्यमंत्री मा.ना.आदिती तटकरे यांची भेट घेऊन लघुउद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.

Read More ⇾