आधारकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आधारकार्डाचे महत्व लक्षात घेता प्रत्येकाकडे आधारकार्ड असावे, यासाठी औरंगाबाद येथील सहकारनगर येथे 12 मार्च 2016 रोजी आधारकार्ड शिबीर घेण्यात आले. या आधारकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read More ⇾

आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन

आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त डिसेंबर 2014 मध्ये आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खा.शरद पवार साहेबांच्या कार्याला उजाळा मिळावा, त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व त्यांचा राजकीय संघर्ष नव्या पिढीला समजावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Read More ⇾

NEET परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना राहण्याची, भोजनाची व परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात दि.7 मे 2017 रोजी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ‘नीट’ (NEET) परीक्षा घेण्यात आली. मराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी औरंगाबादशहरात आले होते. मोठ्यासंख्येने शहरात नव्यानेच येणार्‍या परीक्षार्थी व पालकांची यामुळे तारांबळ उडणार होती. म्हणून या परीक्षेसाठी मी एक दिवस अगोदरच मुक्कामी आलेल्या गरजू विद्यार्थी व पालकांची राहण्याची, भोजनाची व […]

Read More ⇾

मुंबई येथे पावसाळी अधिवेशनानिमित्त मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी विधानभवन भेट आयोजित

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने जुलै 2015 मध्ये मुंबई येथे पावसाळी अधिवेशनानिमित्त मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी विधानभवन भेट आयोजित करण्यात आली होती. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अर्थात आमदार सभागृहात कसे काम करतात?, कोणत्या पध्दतीने सभागृहाचे कामकाज चालते?, कशा पध्दतीने अधिवेशनकाळातील प्रश्‍नोत्तराचे तास घेतले जातात? हे विद्यार्थ्यांना समजावे, व त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावेे, संसदीय कार्यप्रणालीचा प्रचार व्हावा, […]

Read More ⇾

मागील तेरा वर्षांपासून ‘दिवाळीपहाट’ या सूरमयी संगीत मैफिलीचे आयोजन

सामाजिक जाणिवेतून मागील तेरा वर्षांपासून औरंगाबादेत दिपावलीनिमित्त ‘दिवाळीपहाट’ या सूरमयी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात येत आहे. औरंगाबादकर रसिकांचा दरवर्षी या कार्यक्रमाला भरूभरून प्रतिसाद मिळतो. या कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत प्रख्यात सिनेगायक श्री.रविंद्र साठे, श्रीमती उत्तरा केळकर, श्रीमती वैशाली सामंत, पं.उपेंद्र भट, श्री.श्रीकांत नारायण, श्रीमती प्रियंका बर्वे, जेष्ठ संगीतकार श्री.अशोकपत्की, श्रीमती किर्ती किल्लेदार, श्री.मंगेश बोरगांवकर, श्री.प्रसाद कुलकर्णी, श्रीमती […]

Read More ⇾

‘वेधभविष्याचा’ या करीअर मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन

दहावी, बारावी नंतर शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. मात्र ग्रामीण भागातील पालकांना, विद्यार्थ्यांना त्यांची माहिती नसते. या संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात म्हणून मराठवाड्यात विविध ठिकाणी ‘वेधभविष्याचा’ या करीअर मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांचा असंख्य विद्यार्थ्यांना फायदा झाला.

Read More ⇾

नऊवर्षांपासून ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वाक्कौशल्य दिसून येते. केवळ व्यासपीठा अभावी या विद्यार्थ्यांना आपले विचार मांडता येत नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने मागील नऊवर्षांपासून आदरणीय खा.शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठवाड्याचा युवावक्ता’ ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते. सर्वप्रथम स्पर्धेच्या जिल्हानिहाय फेर्‍या घेण्यात येतात. त्यातून प्रथम, व्दितीय व तृतीय […]

Read More ⇾