आधारकार्डाचे महत्व लक्षात घेता प्रत्येकाकडे आधारकार्ड असावे, यासाठी औरंगाबाद येथील सहकारनगर येथे 12 मार्च 2016 रोजी आधारकार्ड शिबीर घेण्यात आले. या आधारकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.