आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त डिसेंबर 2014 मध्ये आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खा.शरद पवार साहेबांच्या कार्याला उजाळा मिळावा, त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व त्यांचा राजकीय संघर्ष नव्या पिढीला समजावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.